logo

कृषी परिषद पुणे येथे महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे 2 ऑक्टोबर चे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंती करोना बाबतच्या प्रतिबंधात्मक सर्व काळजी घेऊन साजरी केली.

यावेळी कृषी परिषदेचे अधीक्षक अमोल बन्ने व कार्यालयीन कर्मचारी प्रसाद उभे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बन्ने यांनी महात्मा गांधी यांचे कार्याचा आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जय जवान जय किसान च्या दिलेल्या शिकवणी बाबत आठवणी विषद केल्या.

18
14700 views
  
9 shares